पत्रादेवी येथे महाराष्ट्रातून येणारे ट्रक अडवले जातात; पाहा व्हिडिओ

मोपा विमानतळ प्रकल्पातील बांधकाम साहित्य आणण्यासाठी ट्रक कंपनीने आम्हहल भाडे दर वाढवून द्यावे त्या मागणीसाठी यापूर्वीच पेडणे ट्रक मालक संघटनेने पत्रदेवी येथे काही ट्रक जे महाराष्ट्र येथून येतात ते अडवले अवर लोड वाहने बाहेरून येतात मात्र गोव्यातील ट्रक लगेच क्षमतेपेक्षा जास्त माल भरला तर महाराष्ट्रात गोव्याचे ट्रक अडवतात तर मग त्याचे ट्रक गोव्यात का अडवत नाही असा प्रश्न करून व्यावसायिकांनी ट्रक पत्रदेवी येथे अडवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर व्यावसायिकांना पेडणे पोलीस स्टेशनमध्ये ममलवदार अनंत मलिक व मोपा कंपनी अधिकार्यासोबत बैठक झाली त्यात काहीच तोडगा निघाला नाही ,मामलेदार अनंत मलिक यांनी यावर काहीच भाष्य न करता थेट वाहनात बसून वाहनांच्या काचा लावून निघाले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com