
कडूलिंब औषधी गुणधर्म धारण करणारा म्हणून ओळखला जातो.
कडूलिंबाचा सर्वात मोठा वापर म्हणजे सौंदर्यपिटीका कमी करणे.
अनेक अडचणींवर कडूलिंबांचा उपयोग होतो.
कडूलिंबांच्या या पाण्याने चेहरा धुवावा. मुरुम कमी होतात.
कडूलिंबामुळे शरीराला त्रस्त करणारे काही संसर्ग कमी होतात.
कडूलिंब आपल्या त्वचेवरची इन्फेक्शन्स् कमी करतो.
कडुलिंब कर्करोगाच्या पेशी नष्ट करते.