हरमल केंद्रावरील बारावी परीक्षेची आसन व्यवस्था

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

 बारावी परीक्षेसाठी आसन व्यवस्था

मोरजी : २६ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या गोवा माध्यमिक तथा उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेसाठी हरमल (१३) केंद्राची आसन व्यवस्था केंद्रप्रमुख विठोबा बगळी यांनी जाहीर केली आहे.

आसनव्यवस्था पुढीलप्रमाणे : प्रमुख केंद्र हरमल पंचक्रोशी उच्च माध्यमिक विद्यालय, हरमल कला, वाणिज्य, विज्ञान व व्यावसायिक शाखेचे विद्यार्थी - कला शाखा - ५८१८४ ते ५८२९४ (सर्व) कला शाखा (रिपिटर) ५८२९५ ते ५८३०१, वाणिज्य शाखा - आसन क्रमांक - ५८३०२ ते ५८४४२ (सर्व) वाणिज्य शाखा (रिपिटर)आसन क्रमांक ५८४४३ ते ५८४४८

विज्ञान शाखा- ५८४४९ ते ५८५०२ सर्व, विज्ञान शाखा, (रिपिटर) - ५८५०३ ते ५८५१० (रिपिटर)
व्यावसायिक शाखा - आसन क्रमांक -५८५११ ते ५८५८०(सर्व) तसेच ५८५८१ (सीडब्लूएसएन) व्यावसायिक शाखा - (रिपिटर)-आसन क्रमांक -५८५८२ ते ५८५८४
उपकेंद्र- गणपत पार्सेकर कॉलेज ऑफ एज्युकेशन

५८३०२ ते ५८५०२ (सर्व) तसेच वाणिज्य शाखा रिपिटर आसन क्रमांक ५८४४४ ते ५८४४६ याविद्यार्थ्यांचे अकौंटन्सी, २९ फेब्रुवारी रोजी इंग्रजी भाषा -०१, ४ मार्च रोजी, इकॉनॉमिक्स, २१ मार्च व मराठी भाषा -०२ या विषयाच्या परीक्षा या ठिकाणी होतील याची संबंधित विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी

दरम्यान हरमल केंद्रासाठी निरीक्षक म्हणून सुदन नाईक - गावकर, मुख्याध्यापक ,सरकारी हायस्कूल आगरवाडाची नियुक्ती करण्यात आली आहे तर हरमल प्रमुख केंद्र हरमल पंचक्रोशी उच्चमाध्यमिक विद्यालय उपकेंद्र प्रमुख म्हणून शांभवी नाईक - पार्सेकर व श्री दीपक किंजवडेकर उपकेंद्र - गणपत पार्सेकर कॉलेज ऑफ एज्युकेशन यांची नियुक्ती करण्यात आली आहे

संबंधित बातम्या