फोंडा येथील युवकाला अत्याचारप्रकरणी अटक

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 25 जानेवारी 2020

कुर्टी:फोंडा येथील युवकाला अत्याचारप्रकरणी अटक
कुर्टी, फोंडा येथील एका युवकाला अत्याचारप्रकरणी फोंडा पोलिसांनी अटक केली आहे.सदर युवकाचे नाव अब्दुल वहाब खान असे असून तो ३३ वर्षांचा आहे.तो मुळचा हवेरी, कर्नाटक येथील असून सध्या रा. नागझर, कुर्टी आहे.त्याच्यावर कलम ३७६, ५०६ (२) आणि कलम ५ (बाल लैंगिक गुन्हे नियंत्रण कायदा) पोस्कोच्या अंतर्गत गुन्हा नोंद केलेला आहे.सदर संशयित पिडीत अल्पवयीन मुलीला ओळखत होता तसेच तिच्या ओळखीचा होता अशी माहिती मिळाली आहे.सदर गुन्ह्याचा तपास फोंडा पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक आदीत्य वेळीप करत आहेत.

तेरेखोल पूल बांधकामाचा मार्ग मोकळा

संबंधित बातम्या