आलिया लवकरच दिसणार हॉलिवूड चित्रपटात

गोमन्तक डिजिटल टीम

आई झाल्यानंतर आलिया भट्ट पुन्हा चित्रपटात काम करताना दिसणार आहे.

Alia Bhatt | Instagram

आलिया भट्ट लवकरच एका हॉलिवूड चित्रपटात काम करताना दिसणार आहे.

Alia Bhatt | Instagram

हार्पर्स बाजार अरेबियाला दिलेल्या मुलाखतीत आलियाने घराणेशाहीवर भाष्य केले आहे.

Alia Bhatt | Instagram

घराणेशाहीमुळे चित्रपटात सहज काम मिळाल्याचे तिने कबूल केले आहे.

Alia Bhatt | Instagram

पण, काम देखील शंभर टक्के केल्याचे आलियाने म्हटले आहे.

Alia Bhatt | Instagram

आलियाने रणबीर कपूर सोबत लग्न केल्यानंतर ते काही दिवसांपूर्वी पालक देखील झाले आहेत.

Alia Bhatt | Instagram

लग्न, मुल झाल्यानंतर आलियाच्या कमबॅकची सर्वच वाट पाहत आहेत.

Alia Bhatt | Instagram
Ruturaj Gaikwad | Suryakumar Yadav | Dainik Gomantak