WTC Final साठी सूर्या, ऋतुराज टीम इंडियात, पण...

Pranali Kodre

कसोटी चॅम्पिटयनशीप 2021-23 स्पर्धेचा अंतिम सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात होणार आहे.

India vs Australia Test | Dainik Gomantak

हा अंतिम सामना 7 ते 11 जून 2023 दरम्यान इंग्लंडमधील द ओव्हल मैदानात खेळवला जाणार आहे.

IND vs AUS | Dainik Gomantak

या सामन्यासाठी बीसीसीआय निवड समीतीने एप्रिलमध्येच भारतीय संघाची निवड केली होती.

Team India | Dainik Gomantak

पण त्यानंतर 8 मे रोजी भारतीय संघात बदल करण्यात आला असून राखीव खेळाडूंचीही घोषणा करण्यात आली.

Ruturaj Gaikwad | Instagram

यष्टीरक्षक ईशान किशनला आयपीएल 2023 दरम्यान दुखापत झालेल्या केएल राहुलच्या जागी बदली खेळाडू म्हणून भारतीय संघात स्थान मिळाले आहे.

Ishan Kishan | Twitter

तसेच ऋतुराज गायकवाड, मुकेश कुमार आणि सुर्यकुमार यादव या तिघांचाही विचार झाला आहे, पण राखीव खेळाडू म्हणून.

Suryakumar Yadav | Instagram

बीसीसीआयने ऋतुराज गायकवाड, मुकेश कुमार आणि सुर्यकुमार यादव या तिघांना राखीव खेळाडूंमध्ये स्थान दिले आहे.

Mukesh Kumar | Instagram

कसोटी चॅम्पिटयनशीप फायनलसाठी मुख्य भारतीय संघ -

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, इशान किशन (यष्टीरक्षक).

Team India | Dainik Gomantak
Joe Root | Dainik Gomantak