Health Tips: बदलत्या हवामानाचा 'असा' करा सामना; फॉलो करा 'या' टिप्स

गोमन्तक डिजिटल टीम

जे लोक रोज व्यायाम, योगासने किंवा शारीरिक हालचाली करतात त्यांची प्रतिकारशक्ती मजबूत राहते.

Health Tips | Dainik Gomantak

बदलत्या ऋतूंमध्ये आहाराची काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. घरचे ताजे अन्न खा, जंक फूडपासून दूर राहा.

Health Tips | Dainik Gomantak

प्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी पाण्यात किंवा दुधात हळद अवश्य वापरावी.  

Health Tips | Dainik Gomantak

लहान मुले, वृद्ध लोक, मधुमेह, साखर, उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी वर्षातून एकदा फ्लूची लस अवश्य घ्यावी

Health Tips | Dainik Gomantak

हिवाळ्यात उबदार कपडे वापरा

Health Tips | Dainik Gomantak
web story | Dainik Gomantak