चविष्ट अन् आरोग्यदायीदेखील गुलकंद!

दैनिक गोमन्तक

गुलकंद खाल्ल्याने पोटाला थंडावा मिळतो आणि तोंडात आलेली उष्णताही कमी होते

Gulkand | Dainik Gomantak

 गुलकंदामध्ये विटामिन बी चे प्रमाण अधिक असते.

Gulkand | Dainik Gomantak

रोज तुम्ही एक चमचा गुलकंदाचे सेवन केल्यास, शरीरामध्ये थंडावा निर्माण होऊन डोळ्यांच्या उष्णतेची ही समस्या दूर होण्यास मदत मिळते. 

Gulkand | Dainik Gomantak

गुलकंद हे गुलाबाच्या पाकळ्यापासून बनवले जाते हे सर्वांनाच माहीत आहे, ज्या अत्यंत गुणकारी असतात. 

Gulkand | Dainik Gomantak

गुलकंदाचा थंडावा थकवा दूर करण्यासाठी अधिक प्रभावी ठरतो.

Gulkand | Dainik Gomantak

शिवाय गुलकंद खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढण्यास मदत मिळते असेही सांगण्यात येते. 

Gulkand | Dainik Gomantak

जर कोणाला बद्धकोष्ठाची समस्या असेल तर जेवल्यानंतर एक ते दोन चमचे गुलकंदाचं सेवन करावं.

Gulkand | Dainik Gomantak

गुलाबपाण्यानेच नाहीतर गुलकंद खाल्ल्यानेही मुरुम कमी होण्यास मदत मिळते.

Gulkand | Dainik Gomantak
Onion | Dainik Gomantak