Fever Cure Tips: ताप वाढल्यास करा 'हे' घरगुती उपाय

गोमन्तक डिजिटल टीम

जेव्हा ताप येतो तेव्हा शरीराचे तापमान खूप वाढलेले असते. हे तापमानाचे संतुलन राखण्यासाठी तुम्ही पाणी पिणे आवश्यक असते.

Fever Cure Tips | Dainik Gomantak

ताप आल्यानंतर डोक्यावर ओल्या पट्ट्या ठेवल्यास शरीरातील उष्णता कमी होते.

Fever Cure Tips | Dainik Gomantak

ताप आल्यानंतर जाणवणारी एक समस्या म्हणजे घसा दुखणे किंवा घसा घवघवणे. यासाठी तुम्ही कोमट पाणी घेऊन त्यात चिमूटभर मीठ टाकून त्या पाण्याने गुळण्या करा.

Fever Cure Tips | Dainik Gomantak

तापामध्ये आपल्याला थकवा जावणतो. अशावेळी चांगला आराम म्हणजे बेड रेस्ट घेणे आवश्यक ठरते.

Fever Cure Tips | Dainik Gomantak

घट्ट किंवा तंग कपड्यांमुळे आपल्या शरीरातील उष्णता तिथेच कोंडली जाते त्यामुळे सैल कपडे घालावेत

Fever Cure Tips | Dainik Gomantak
Web Story | Dainik Gomantak