दैनिक गोमन्तक
क्रॅनबेरी फळ आरोग्यासाठी उत्तम मानले जाते
हृदयाचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी क्रॅनबेरी उपयुक्त आहे
क्रॅनबेरीमध्ये व्हिटॅमिन E , व्हिटॅमिन K चे प्रमाण आढळते
दातांच्या समस्येपासून दूर ठेवण्यास मदत करते
हिरड्या मजबूत ठेवते
पचनतंत्र मजबूत ठेवण्यास क्रॅनबेरी मदत करतात
कॅन्सरपासून तुम्हाला सुरक्षित ठेवण्यास क्रॅनबेरी मदत करते