गोमन्तक डिजिटल टीम
अमृताची मराठी तसेच बॉलिवूडमध्येही अभिनयाची छाप
अमृता तिच्या लूकने चाहत्यांना प्रभावित करते.
मराठी इंडस्ट्रीतील सर्वात सुंदर अभिनेत्री
अमृताने फोटोमध्ये चाहत्यांना हॉटनेसची झलक दिली आहे
वन शोल्डर टॉपमध्ये अमृताचा ग्लॅमरस अवतार
अमृता नेहमी आपले स्टायलिश लुक शेअर करत असते
इंन्स्टाग्रामवर अमृताचे 37 लाखांपेक्षा जास्त फॉलोवर आहेत