श्रिया पिळगावकर बद्दल या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

दैनिक गोमन्तक

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध जोडीपैकी एक असणारी जोडी म्हणजे सुप्रिया पिळगावकर आणि सचिन पिळगावकर.

Shriya Pilgaonkar | Dainik Gomantak

त्यांची एकुलती एक मुलगी म्हणजे श्रिया पिळगावकर.

Shriya Pilgaonkar | Dainik Gomantak

आई-वडीलांप्रमाणेच श्रियाने देखील अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवले आहे

Shriya Pilgaonkar | Dainik Gomantak

तिने आतापर्यत हिंदी,तमीळ , तेलुगु आणि मराठीमध्ये काम केलं आहे

Shriya Pilgaonkar | Dainik Gomantak

याशिवाय तिने फ्रेंचमध्येदेखील काम केले आहे

Shriya Pilgaonkar | Dainik Gomantak

ती फक्त अभिनय करत नसून प्रोड्यूसरही म्हणूनही काम करत आहे

Shriya Pilgaonkar | Dainik Gomantak

ती एक उत्तम जलतरणपटूदेखील आहे.

Shriya Pilgaonkar | Dainik Gomantak
Relation Tips | Dainik Gomantak