Surbhi Chandna विषयी 'या' गोष्टी माहिती आहेत का?

Akshay Nirmale

अभिनेत्री सुरभी चंदना सध्या शेरदिल शेरगिल या मालिकेत काम करत आहे.

Surbhi Chandna | Dainik Gomantak

सुरभीचे शालेय शिक्षण मुंबईत लोकल शाळेत झाले असून नंतर तिने बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमधून एमबीए केले आहे.

Surbhi Chandna | Dainik Gomantak

एमबीए झाल्यानंतर ती एका मल्टीनॅशनल कंपनीत काम करत होती.

Surbhi Chandna | Dainik Gomantak

कॉलेजमध्ये शिकत असताना इंडियन प्रिन्सेस कंटेस्टंटमध्ये ती सहभागी झाली होती.

Surbhi Chandna | Dainik Gomantak

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील एका छोट्या भुमिकेतून सुरभीने करीयरला सुरवात केली होती.

Surbhi Chandna | Dainik Gomantak

इश्कबाज या मालिकेतील अनिका या भुमिकेने तिला खरी ओळख मिळवून दिली.

Surbhi Chandna | Dainik Gomantak

एकता कपुरच्या नागिन मालिकेच्या एका सीझनमध्येही तिने मुख्य भुमिका साकारली आहे.

Surbhi Chandna | Dainik Gomantak
Dainik Gomantak