Isha Keskar: 'सरला - एक कोटी'

गोमन्तक डिजिटल टीम

इशा केसकर मराठीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Isha Keskar | Instagram

इशाने मराठी मालिकेतून सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे.

Isha Keskar | Instagram

ती सध्या चित्रपटातून आपले भविष्य आजमावत आहे.

Isha Keskar | Instagram

इशाचा 'सरला- एक कोटी' नावाचा मराठी चित्रपट येत आहे.

Isha Keskar | Instagram

इशा यात अत्यंत वेगळ्या भूमिकेत दिसत आहे.

Isha Keskar | Instagram

इशासाठी हा चित्र फार महत्वाचा आहे.

Isha Keskar | Instagram

कॉमेडी स्टार ओकांर भोजने या चित्रपटात इशाचा पती दाखवला आहे.

Isha Keskar | Instagram