असे बनवा चविष्ठ धपाटे!

दैनिक गोमन्तक

आपण दररोज तेचतेच पदार्थ खाऊन कंटाळून जातो

Delicious Dish | Dainik Gomantak

आज आपण चविष्ट धपाटे कसे बनवायचे हे पाहुयात

Delicious Dish | Dainik Gomantak

दीड वाटी गव्हाचे पीठ, अर्धी वाटी नाचणी सत्त्व पीठ, पाव वाटी डाळीचे पीठ, एक चमचा तीळ, अर्धा चमचा आमचूर पावडर, एक चमचा जवसाची चटणी

Delicious Dish | Dainik Gomantak

हिंग, मीठ, तिखट, जिरे, आवश्यकतेनुसार धनेपूड, प्रत्येकी पाव वाटी किसलेला दुधी भोपळा, बीट, गाजर, पाच ते सात पालकाची पाने.

Delicious Dish | Dainik Gomantak

सर्व पिठे एकत्र करून त्यात मीठ, मसाला घाला. एकेक करून खीस घाला. सर्वांत शेवटी बिटाचा खीस घाला.

Delicious Dish | Dainik Gomantak

पाणी घालून पीठ घट्ट मळा.

Delicious Dish | Dainik Gomantak

पोळीच्या आकाराचे धपाटे लाटून तव्यावर थोडा तेलाचा हात लावून शेकून घ्या.

Delicious Dish | Dainik Gomantak
Relationship | Dainik Gomantak