बारिश मे नाचो छम छम....

Puja Bonkile

पावसाच्या पाण्यात बिनधास्त भिजण्याचेही आहेत अनेक फायदे

Dainik Gomantak

पावसात भिजावे

पावसाळ्यात भिजण्याची मज्जाच काही वेगळी असते.

Dainik Gomantak

घामोळ्या

पावसात भिजल्याने घामोळ्यांची समस्या कमी होते.

Dainik Gomantak

फ्रेश

पावसात भिजल्याने फ्रेश वाटते.

Dainik Gomantak

हार्मोन्स

रिसर्चनुसार पावसात भिजल्याने हार्मोन्स संतुलित राहतात.

Monsoon | Dainik Gomantak

त्वचा

पावसात भिजल्याने त्वचेच्या समस्या कमी होतात.

Skin Care | Dainik Gomantak

केस

पावसात भिजल्याने केसांचे आरोग्य चांगले राहते.

Hair | Dainik Gomantak

किती वेळ भिजावे

पावसात १५ मिनिट भिजणे पुरेसे आहे.

Monsoon | Dainik Gomantak
Monsoon Care Tips | Dainik Gomantak