Exhibition At Aguada Jail: आग्वाद येथील 'हे' प्रदर्शन तुम्हाला पाहायलाच हवं

Pramod Yadav

प्रसिद्ध चित्रकार आणि कलाकार परेश मैती यांचे प्रदर्शन सध्या गोव्यात भरले आहे.

Paresh Maity Exhibition | Dainik Gomantak

आर्ट अलाइव्ह गॅलरी आणि आग्वाद यांच्या सहकार्याने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

Paresh Maity Exhibition | Dainik Gomantak

या प्रदर्शनात बहु-शहर, बहु-शैलीचे प्रदर्शन पाहायला मिळेल.

Paresh Maity Exhibition | Dainik Gomantak

28 फेब्रुवारी 2023 पर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे.

Paresh Maity Exhibition | Dainik Gomantak

दररोज सकाळी 11 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत हे प्रदर्शन पाहता येईल.

Paresh Maity Exhibition | Dainik Gomantak

प्रदर्शनात विविध कालाकृती आणि चित्र पाहता येतील.

Paresh Maity Exhibition | Dainik Gomantak

हटके आणि वैविध्यपूर्ण असलेल्या या प्रदर्शनाला एकदा आवश्य भेट द्या

Paresh Maity Exhibition | Dainik Gomantak
Jofra Archer | Dainik Gomantak