Kavya Powar
त्वचेवर रेझर वापरल्याने तुम्हाला त्वचेशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
त्वचेवरचे केस रोज रेझरने स्वच्छ करणे चुकीचे आहे.
त्वचा कोरडी राहते, विशेषतः हिवाळ्यात, त्यामुळे या ऋतूत रेझर अजिबात वापरू नका.
हात-पायांवर रेझर वापरल्याने केस दाट होतात
रेझर वापरताना त्वचेवर पुरळ उठतात
त्यामुळे लक्षात ठेवा की रेझरने केस स्वच्छ करताना जेल लावा
जर तुमची त्वचा खूप संवेदनशील असेल, तर दररोज त्वचेवर रेझर वापरणे टाळा