Hair Loss Prevention: रात्री झोपण्यापूर्वी 'या' गोष्टी अवश्य लक्षात ठेवा

Ganeshprasad Gogate

झोपताना उशी घेतल्यास त्यावर सिल्कचे उशीचे कव्हर ठेवले तर उत्तम. कॉटन पिलो कव्हर्समुळे खूप घर्षण होते त्यामुळे केस मधूनच तुटायला लागतात.

Hair Loss Prevention | Dainik Gomantak

आपल्यापैकी बरेच जण रात्रीच्या वेळी आपले केस मोकळे सोडतात पण असे केल्याने केसांचा रात्रभर गुंता होतो ज्यामुळे केस गळतात.

Hair Loss Prevention | Dainik Gomantak

हिवाळ्यात हिटरसमोर आणि उन्हाळ्यात एसीसमोर झोपणे हे तुमच्या केसांसाठी अजिबात चांगले नाही.

Hair Loss Prevention | Dainik Gomantak

रात्री झोपताना केसांना रबर किंवा प्लास्टिकच्या बँडने कधीही बांधू नका कारण त्यांची पकड खूप घट्ट असते.

Hair Loss Prevention | Dainik Gomantak

रात्रीच्यावेळी केसांना खोबरेल, बदामाचे तेल जरूर लावा. जेणेकरून केसांचे योग्य पोषण होईल

Hair Loss Prevention | Dainik Gomantak

संध्याकाळी जर तुम्ही केस धुतलात तर झोपण्यापूर्वी तुमचे केस सुकणे महत्त्वाचे आहे. ओल्या केसांनी झोपल्याने केस तुटतात

Hair Loss Prevention | Dainik Gomantak
Web Story | Dainik Gomantak