गोव्यात 'या' बॉलीवूड सेलिब्रिटींचे अलिशान बंगले

Akshay Nirmale

हणजुणे (Anjuna) येथे अक्षयकुमारचा गोवन पोर्तुगीज स्टाईल व्हिला आहे.

Akshay Kumar | Instagram

गोव्यातील सुप्रसिद्ध बागा बीचपासून जवळच प्रियांका चोप्रा-जोनास हीचे घर आहे.

Priyanka Chopra | Google Image

उत्तर गोव्यात अभय देओलचा एक मोठे ग्रीन ग्लास हाऊस आहे.

Abhay Deol | Instagram

इम्रान हाश्मीनेही गोव्यात व्हेकेशन होम घेतले आहे.

Imran Hashmi | Instagram

नागोआ येथे अभिनेता आफताब शिवदासानीचा लक्झरियस व्हिला आहे.

Aftab Shivdasani | Instagram

बार्देश येथे अभिनेत्री पूजा बेदीचा गोवन-पोर्तुगीज घर आहे.

Pooja Bedi | Instagram

मयडे (Moira) या गावात सेलिना जेटली हीचा बंगला आहे.

Celina Jaitley | Google Image

अमिताभ बच्चन यांचे गोव्यातील घर हळदोणा (Aldona) येथे आहे.

Amitabh Bachchan | Instagram
Betalbatim Beach | Dainik Gomantak