पणजीत ट्राफिक कंट्रोलसाठी AI चा वापर

Akshay Nirmale

पणजीतील मेरशी जंक्शनवर याची प्रायो​​गिक अंमलबजावणी होणार आहे. त्यानंतर संपूर्ण राज्यभरात ही प्रणाली वापरली जाईल.

AI for traffic Control in Panjim | Dainik Gomantak

‘बेलटेक अल’ कंपनीने सलग दोन आठवडे मेरशी जंक्शनवर 16 कॅमेरे बसवून तेथील वाहतुकीचे निरीक्षण केले.

AI for traffic Control in Panjim | Dainik Gomantak

पूर्वी या जंक्शनवर ‘पीक वेटिंग’ वेळ 12 ते 15 मिनिटे असायचा. पण, ही प्रणाली कार्यान्वित केल्यानंतर हा वेळ 4 ते 6 मिनिटांवर आला.

AI for traffic Control in Panjim | Dainik Gomantak

पूर्वी तेथील वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी चार वाहतूक पोलीस लागत होते. परंतु, आता केवळ एकच वाहतूक पोलीस लागतो.

AI for traffic Control in Panjim | Dainik Gomantak

यात सीसीटीव्हीद्वारे वाहतूक कोंडी होणारे रस्ते तसेच सिग्नल्सवर नियंत्रण ठेवता येते. त्या भागांतील इतर सिग्नल्सही एकमेकांना कनेक्ट केले जातात.

एखाद्या जंक्शनवर वाहतूक कोंडी झाल्यास मागून येणाऱ्या वाहनांमुळे त्यात आणखी भर पडू नये यासाठी मागील जंक्शनवरील सिग्नल तत्काळ सक्रिय करून वाहने थांबवली जातात.

AI for traffic Control in Panjim | Dainik Gomantak

रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या वाहनांना तत्काळ मार्ग मोकळा करून देता येतो. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना ‘ट्रॅक’ करून ई-चलन जारी करता येतात.

AI for traffic Control in Panjim | Dainik Gomantak
Betalbatim Beach Goa | Dainik Gomantak