म्हापसा-पणजी रस्त्यावर महाविद्यालयीन विद्यार्थी थोडक्यात बचावले

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 14 जानेवारी 2021

म्हापसा-पणजी रस्त्यावर आज गुरुवारी सकाळी चार-चाकी वाहन (स्विफ्ट) व दुचाकी वाहन यांच्यात झालेल्या अपघातात ती स्विफ्ट कारगाडी रस्त्यावरून अशी घसरली.

म्हापसा: म्हापसा-पणजी रस्त्यावर आज गुरुवारी सकाळी चार-चाकी वाहन (स्विफ्ट) व दुचाकी वाहन यांच्यात झालेल्या अपघातात ती स्विफ्ट कारगाडी रस्त्यावरून अशी घसरली.

दोन्ही वाहनांतील व्यक्ती किरकोळ जखमांवर बचावले. दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दुचाकीवरून प्रवास करणारे दोन महाविद्यालयीन विद्यार्थी परीक्षा असल्याने बोडगेश्वर मंदिराच्या परिसरात मुख्य रस्त्यालगत असलेल्या क्राॅससमोर प्रार्थना केल्यानंतर काॅलेमजध्ये जाण्यासाठी रस्ता पार करताना हा अपघात झाला.

आणखी वाचा:

बर्ड फ्लू अपडेट: गोवा पशुवैद्यकीय विभागाने पक्ष्यांच्या विष्ठा तपासण्यास केली सुरुवात -

संबंधित बातम्या