Goa: शिवोली पोलीसांच्या कारवाईत एक किलो गांजा जप्त

siolim police.jpg
siolim police.jpg

शिवोली: ग्रेंड पेडे, हणजुण येथे स्थानिक पोलिसांनी सापळा रचून घातलेल्या धाडीत मारेड्डी भारत कुमार रेड्डी (27-आंध्रप्रदेश ) याला एक किलो वजनाच्या गांजा सहित ताब्यात घेतले. आंतरराष्ट्रीय बाजारात या गांजाची किंमत एक लाख इवढी असल्याचे समजते आहे. (Drugs seized in Goas Siolim village )

हणजुण पोलिस स्थांनकाचे  निरीक्षक सुरज गांवस यांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित  रेड्डी देशी तसेच विदेशी पर्यटकांना घेरून नियमीतपणे  याभागात आमली पदार्थांची विक्री करत होता. दरम्यान, संशयित आरोपी रेड्डी याच्या विरोधात हणजुण पोलिसांत  अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार रितसर तक्रार दाखल करण्यात आली असून सध्या त्याची रवानगी  हणजुणच्या पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गांवस  पुढील तपास जारी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com