गोवा सरकारने दिले वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 3 फेब्रुवारी 2021

गोवा सरकारने आज वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केला यानुसार कारागृह महानिरीक्षक पदी वेनानसिओ फुर्तादो यांची बदली करण्यात आली आहे.

पणजी: गोवा सरकारने आज वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केला यानुसार कारागृह महानिरीक्षक पदी वेनानसिओ फुर्तादो यांची बदली करण्यात आली आहे. कदंब वाहतूक महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी डेरिक नेटो, गोवा आर्थिक विकास महामंडळाच्या विशेष भूसंपादन अधिकारी पदी ब्रिजेश मणेरकर, राज्य निबंधकपदी आशुतोष आपटे, अतिरिक्त कारागृह निरीक्षक पदी वासुदेव शेट्ये आणि अतिरिक्त राजशिष्टाचार सचिवपदी शिवाजी देसाई यांची बदली करण्यात आली आहे.

गोव्यातून कर्नाटकमध्ये जाणारी दारू मोले नाक्यावर जप्त -

संबंधित बातम्या