काणकोण: शिक्षक अनंत सावंत यांचे निधन

दैनिक गोमंतक
मंगळवार, 6 एप्रिल 2021

शिक्षक अनंत सावंत यांचे आज सकाळी निधन झाले. ते उत्कृष्ट गणित शिक्षक होते. 

काणकोण: शिक्षक अनंत सावंत यांचे आज सकाळी निधन झाले. (Teacher Anant Sawant passed away today's morning) अनंत सावंत हे उत्कृष्ट गणित शिक्षक होते. त्यांनी वेगवेगळ्या उच्च माध्यमिक व महाविद्यालयातून गणित या विषयाचे अध्यापन केले आहे. ते एक निष्ठावंत राजकीय कार्यकर्ते होते. आज सकाळी त्यांचे आजाराने निधन झाले आहे.  त्यांच्या पार्थीवावर आज दुपारी काणकोण येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.

मडगाव अपडेट: कुरवपूर वारी पुढे ढकलली

 

 

संबंधित बातम्या