राज्यात दोन हायब्रीड भाताचे प्रयोग

Two Indo American rice varieties will be tested in the Goa state
Two Indo American rice varieties will be tested in the Goa state

 पणजी: राज्य कृषी खाते भातपिकाचे उत्त्पन्न वाढविण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून अविरत कार्यरत आहे. याच उद्देशाने आता राज्यात दोन इंडोअमेरिकन भाताच्या जातीचे प्रयोग केले जाणार आहेत.

सध्या भाताचे बियाणे शेतकऱ्यांना प्रयोगासाठी देण्यात आले असून या वर्षी या प्रयोग सत्कारणी लागला तर आम्ही पुढील वर्षी शेतकऱ्यांना या बियाणांची ओळख करून देणार असल्याची माहिती कृषी खात्यातुन मिळाली. 


इंडेम ३ आणि इंडेम ४ अशी या दोन बियाणांच्या प्रकारांची नावे आहेत. सध्या दक्षिण गोव्यातील आणि उत्तर गोव्यातील शेतकऱ्यांना मिळून ६० किलो बियाणे देण्यात आली आहेत. जेथे पारंपरिक शेती लावणं पद्धतीत भाताची दोन ते तीन रोपे लावावी लागतात तेथे या वाणाचे एकच रोप लावावे लागते. हा एक या बियाणांचा फायदा आहे. 

आणखी वाचा:

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com