गोवा काँग्रेसतर्फे दिवंगत नेते अहमद पटेल व तरूण गोगोईंना श्रद्धांजली

Goa congress paid the floral tribute to condole the sad demise of A.I.C.C. Treasurer late Ahmed Patelji and Former Assam CM Tarun Gogoi at Congress House in Panaji
Goa congress paid the floral tribute to condole the sad demise of A.I.C.C. Treasurer late Ahmed Patelji and Former Assam CM Tarun Gogoi at Congress House in Panaji

पणजी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल न आसामचे माजी मुख्यमंत्री तरूण गोगोई यांना आज पणजीतील काँग्रेसच्या कार्यालयात श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत  दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस्को सर्दिना उपस्थित होते.

अहमद पटेल हे एका महिन्यापूर्वी कोरोनातून बरे झले होते. त्यानंतर पुन्हा आजारा पडल्याने त्यंना दिल्लीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यातच काल त्यांची प्राणज्योत मालावली. पटेल हे काँग्रेसच्या पहिल्या फळीतले नेते होते. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अत्यंत विश्वासू नेत्यांपैकी ते एक होते. आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई ८४ वर्षांचे होते. तेदेखील कोरोनाशी लढा देऊन बरे झाले होते. त्यांच्यावर गुवाहाटी मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचार सोमवारी सकाळी अचानक प्रकृती बिघडल्यानंतर त्यांचं निधन झालं.

यावेळी यताश नाईक, सुरेंद्र फुर्ताडो अग्नेलो फर्नांड्स न इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

आणखी वाचा : 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com