कायदेशीर प्रक्रिया सुरळीत झाल्यास गोव्यातील खाणी येत्या सहा महिन्यात सुरू होणार

mines in Goa will start operating in the next six months If the legal process goes smoothly said C M Dr Pramod Sawant
mines in Goa will start operating in the next six months If the legal process goes smoothly said C M Dr Pramod Sawant

पणजी  :  कायदेशीर पेच निर्माण न झाल्यास येत्या सहा महिन्यांत राज्यातील लोह खनिज खाणी पुन्हा सुरू होतील, अशी माहिती  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पर्वरी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. राज्यातील खाणींचा प्रश्न ३ ते ६ महिन्यांत सुटू शकतो, असे ते म्हणाले. बंद असलेल्या खाणी सुरू करण्यासाठी जे काही करायचे आहे, ती प्रक्रिया दिल्लीतील बैठकीत सुरू करण्यात आली आहे. राज्य व केंद्र सरकार यांचे याबाबतीत मतैक्य आहे. या बैठकीत खनिज निर्यातदार संघटनेच्या प्रतिनिधींनीही आपले विचार व्यक्त केले. खाणी सुरू करण्यासाठी कायदेशीर अडचणी येऊ नयेत, याविषयी दक्षता घेण्याविषयी तपशीलवार चर्चा झाली.

अधिक वाचा :

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com