भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा लवकरच गोवा दौऱ्यावर

BJP national president J P Nadda to visit Goa soon
BJP national president J P Nadda to visit Goa soon

पणजी : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर येणार आहेत. नाताळपूर्वी ते गोव्यात येतील अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली. ते म्हणाले, देशव्यापी दौऱ्याचा एक भाग म्हणून ते गोव्यात येणार आहेत. मतदान केंद्र, मंडळ पातळीवरील कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहेत. एखाद्या मतदारसंघाचा ते दौराही करतील. पक्षाच्या विविध विभागांच्या बैठका ते घेतील. 

अधिक वाचा :

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com