भारतीय एकदिवसीय संघात नटराजनची निवड

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 28 नोव्हेंबर 2020

वेगवान गोलंदाज नवदीप सैनीला कव्हर म्हणून भारताच्या एकदिवसीय संघात टी. नटराजनची निवड ऐनवेळी करण्यात आली. बीसीसीआयने भारतीय वेळेनुसार मध्यरात्री ही निवड जाहीर केली.  

मुंबई :  वेगवान गोलंदाज नवदीप सैनीला कव्हर म्हणून भारताच्या एकदिवसीय संघात टी. नटराजनची निवड ऐनवेळी करण्यात आली. बीसीसीआयने भारतीय वेळेनुसार मध्यरात्री ही निवड जाहीर केली.  

सैनीला पाठीच्या दुखापतीचा त्रास जाणवत आहे, तरीही तो पहिल्या एकदिवसीय सामन्यात खेळला. सैनीची कसोटी मालिकेसाठीही निवड झालेली आहे, त्यासाठी तो तंदुरुस्त रहाणे महत्त्वाचे आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये शानदार कामगिरी केल्यामुळे नटराजनची ट्‌वेन्टी-२० मालिकेसाठी निवड करण्यात आली होती.

अधिक वाचा :

स्मिथ- मॅक्‍सवेलला कालच्या सामन्यात काय झालं होतं 

विराटच्या आक्रमकतेनंतर भारतीय क्रिकेट मंडळााचा रोहितबाबत ‘खुलासा’

दिल्लीतील प्रदूषित हवा अर्धमॅरेथॉनच्या स्पर्धकांसाठी घातक ठरेल ; डॉक्टरांचा इशारा 

संबंधित बातम्या